काँग्रेस नेते राजीव सातव यांची तब्बेत नाजुक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.उद्या त्यांची दवाखान्यात जाऊन भेट घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील 17 जिल्ह्यातील कोरोनाबधितांची रुग्णसंख्या जास्त असल्याने त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून संवाद साधणार असून त्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.या बैठकीसाठी नियोजन करण्याचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
#rajivsatav #health #critical #corona #covid-19 #india
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics